Share

Dussehra Melava | दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाचा प्लॅन बी! ‘या’ ठिकाणावर नजर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळावा वरून शिवसेना आणि शिंदे गट यांमध्ये राजकारण तापलं आहे. मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाची मागणी उद्धव ठाकरे यांनी महापालिकेकडे केली आहे. मात्र अद्याप त्यांना मंजुरी मिळाली नाही. अशातच एकनाथ शिंदे गटाने प्लॅन बी तयार ठेवला आहे.

उद्धव ठाकरे यांना मिळू शकते शिवाजी पार्क बाबत परवानगीः

प्रथम येणाऱ्याला प्राधान्य, हे शिवाजी पार्क बाबत मुंबई पालिकेचं धोरण आहे. याच पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांनी प्रथम अर्ज केल्यामुळे त्यांना प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी एमआरडीए मैदानाचा पर्याय तयार ठेवत त्यासाठी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे.

एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा साठी प्लॅन बी तयारः

शिवाजी पार्कवर दरवर्षी होणारा दसरा मेळावा घेण्याचा हक्क आपला आहे, असं शिंदे गटाने ठाकरे यांच्यासमोर शड्डू ठोकला आहे. केंद्र आणि राज्यात असलेली भाजपची सत्ता पाहता मुंबई महानगरपालिकेकडून दसरा मेळावा घेण्याचा हक्क शिंदे गटाच्या बाजूने लागू शकतो आणि तसं झाल्यास शिवसेनेची अनेक दशकांची दसरा मेळाव्याची परंपरा खंडित होऊ शकते.

दरम्यान, ठाकरे गटाला मैदान मिळू नये म्हणून शिंदे गटांनी मोठ मोठी मैदाने बुक केली आहेत. यामध्ये गटाला मैदान मिळू नये म्हणून शिंदे गटाने मोठी मोठी मैदानं बुक केलं होतं. परेळ येथील नरे पार्क, सायनमधील सौमय्या मैदान, गोरेगावमधील नेस्को आणि अंधेरी स्पोर्टस कॉम्पेक्स, अशी मोठी मैदाने शिंदे गटाकडून बुक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!