मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे गणेश उत्सव जल्लोषात साजरा केला गेला नव्हता. मात्र यंदाच्या वर्षी हा उत्सव मोट्या जल्लोषात साजरा करताना दिसत आहे. अशातच अशोक चव्हाण यांच्या घरी देखील गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. याचा व्हिडीओ देखील समोल आला आहे.