Share

DeepVeer : रणवीरने ३७ वा वाढदिवस साजरा केला पत्नी दीपिकासोबत; पाहा PHOTO

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने नुकताच त्याचा 37 वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. हे फोटो दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगने त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर केले आहेत. ही छायाचित्रे वाढदिवसानिमित्त घालवलेल्या खास क्षणांची असून यामध्ये दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग खूपच सुंदर दिसत आहेत.

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणने अमेरिकेच्या व्हेकेशनमध्ये प्रचंड धमाल मस्ती केली. मुंबईत महागड्या वाहनांतून प्रवास करणारे रणवीर आणि दीपिका परदेशात सायकलिंग करताना दिसले. दोघांचा हा फोटो चाहत्यांना खूप आवडला आहे.

https://www.instagram.com/p/Cf5p-vXLLJP/?igshid=YmMyMTA2M2Y=

दरम्यान फिटनेसची विशेष काळजी घेणारी दीपिका पदुकोण सुट्टीत स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना दिसून आली.  दिपवीरच्या चाहत्यांनी या फोटोला अनेक लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. आज पहाटेच हे जोडपे मुंबईत दाखल झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!