Share

Deepak Kesarkar : “राणेंनी उद्धव ठाकरे, मातोश्रीवर बोलणे टाळावे”, दीपक केसरकर यांचे वक्तव्य

Published On: 

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मातोश्रीवर बोलणे टाळावे. त्यानंतर माझा त्यांच्याशी कोणताही वाद राहणार नाही, असे शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी म्हटले आहे. ते सावंतवाडी मतदारसंघाच्या शासकीय आढावा बैठकी दरम्यान बोलत होते.

दरम्यान यावेळी त्यांनी विनायक राऊत यांच्यावरही निशाणा साधला. विनायक राऊत माझ्यामुळे खासदार झाले असून  आमदारकीच्या आधी लोकसभा निवडणूक लागते हे त्यांनी लक्षात घ्यावे असा इशारा केसरकर यांनी दिला आहे. तसेच विनायक राऊत स्वत:ला मुख्यमंत्री समजत होते असा टोलाही केसरकर यांनी लगावला.

तसेच पुढे केसरकर यांनी म्हटले कि, नारायण राणे यांच्याशी विकासाच्या बाबतीत एकमत करायला मी तयार आहे. मात्र त्यांनी आणि त्यांचे सुपुत्र यांनी उद्धव ठाकरे,  मातोश्रीवर बोलण्याचे टाळावे. किरीट सोमय्या मातोश्रीवर बोलणे टाळू शकतात तर राणे यांना अवघड जाणार नाही.

महत्वाच्या बातम्या: 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!