Share

IPL 2022 GT vs RR Final : लॉकी फर्ग्युसनने फेकला यंदाच्या आयपीएल हंगामातील सर्वात वेगवान चेंडू; वाचा!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये आज फायनल सामना खेळला जात आहे. या सामन्यात राजस्थान आणि गुजरात संघ विजेतेपदासाठी लढत आहेत. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजीव सॅमसंगने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम शॉन टेटच्या नावावर आहे. त्याने 157.71 किमी प्रतितास वेगाने चेंडू फेकला होता. १५ वर्षांच्या इतिहासात फक्त शॉन टेटने उमरान मलिकपेक्षा वेगवान गोलंदाजी केली होती. मात्र आज सुरू असलेल्या आयपीएल २०२२ च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने १५७.३ किमी प्रतीतास एवढ्या वेगाने चेंडू टाकला आहे. यंदाच्या  आयपीएल हंगामात सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम आता रॉकी फर्ग्युसनच्या नावावर झाला आहे. त्याने हा चेंडू डावाच्या पाचव्या षटकांमध्ये जोस बटलरला टाकला.

157 किलोमीटर प्रतितास वेगाने गोलंदाजी करणारा उमरान मलिकने प्रथम प्रतीतास १५४.८ किलोमीटर आणि नंतर १५७ किलोमीटर प्रतितास वेगाने गोलंदाजी करून आयपीएल इतिहासात आपले नाव नोंदवले होते.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!