Share

“बहुजनांना आपल्यासारखेच शकुनी काकांचे हुजरे समजत असाल…”- गोपीचंद पडळकर

Published On: 

🕒 1 min read

भारतीय जनता पक्षाचे नेते हे शिवसेना आणि राष्ट्रवादीवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचं चित्र राज्यात पाहायला मिळतंय. यातच आज भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एका व्हिडिओद्वारे शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना निशाण्यावर धरलंय. तसेच आजही त्यांनी शरद पवार यांचा उल्लेख शकुनी काका असा केलाय. तर पाहूया काय म्हणालेत गोपीचंद पडळकर…

तर पडळकर यांनी केलेल्या या जळजळीत टीकेनंतर आता संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस काय प्रत्युत्तर देणार हे पाहावं लागेल.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!