🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२मध्ये मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईने दमदार फलंदाजी केली. चेन्नईचा सलामीवीर फलंदाज रॉबिन उथप्पाने वादळी अर्धशतक ठोकले.
उथप्पाने २००च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना त्याने अर्धशतक झळकावले. तो मोठ्या खेळीकडे वाटचाल करत होता, पण रवी बिश्नोईने त्याला ५०च्या वैयक्तिक धावसंख्येवर पायचित पकडले. उथप्पाने २७ चेंडूत ८ चौकार आणि १ षटकार ठोकला. म्हणजेच त्याने ९ चेंडूतच ३८ धावा केल्या.
लखनऊचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. रॉबिन उथप्पाने चौकारांसह डावाची सुरुवात केली आणि आवेश खानने पहिल्या दोन चेंडूत सलग चौकार मारले.
महत्त्वाच्या बातम्या –
- IPL 2022 : देखो वो आ गया..! राजस्थानविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सला मिळाली आनंदाची बातमी
- IPL 2022: CSKला टक्कर देण्यास LSG तय्यार..! नाणेफेक जिंकत राहुलचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय; ‘असे’ आहेत दोन्ही संघ!
- सण साजरे करत असताना कोणतेही निर्बंध लागू नाहित – जितेंद्र आव्हाड
- चेहऱ्यावर रक्ताचे डाग! सनी लिओनीचा लूक पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का
- मंत्री एकनाथ शिंदे यांनी केला मेट्रोचा दौरा
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
