🕒 1 min read
भरती प्रक्रियेचे तीन टप्पे
१. संगणकाधारित चाचणी
२. शारिरीक पात्रता चाचणी व शारिरीक मोजमाप चाचणी
३. कागदपत्रांची पडताळणी
१. संगणकाधारित चाचणी –
?महाराष्ट्रातील उमेदवारांना ही चाचणी मराठीतून देता येईल
?परीक्षेचा दर्जा हा पदवीच्या स्तराचा असेल
?परत्येक बरोबर प्रश्नाला एक गुण तर १/३ गुण प्रत्येक चुकीच्या उत्तरातून होणार वजा
?चाचणी कालावधी- ९० मिनिटे
?परश्नांची संख्या- १२०
?विषयनिहाय गुण- सामान्य ज्ञान (५० गुण), अंकगणित (३५ गुण) आणि सामान्य बुद्धिमत्ता आणि तार्किक (३५ गुण)
२. शारिरीक पात्रता चाचणी आणि शारिरीक मोजमाप चाचणी-
संगणकाधारित चाचणीत उत्तीर्ण उमेदवारांना शारिरीक पात्रता चाचणी आणि शारिरीक मोजमाप चाचणीसाठी बोलावले जाणार
? कॉन्स्टेबल्स पदासाठी शारिरीक पात्रता चाचणी-
? परुष उमेदवारांसाठी –
● १६०० मीटर ५ मि. ४५ सेकंदात धावणे
● उंच उडी- ४ फूट
● लांब उडी- १४ फूट
? महिला उमेदवारांसाठी-
● ८०० मीटर ३ मि. ४० सेकंदात धावणे
● उंच उडी- ३ फूट
● लांब उडी- ९ फूट
? सब इन्स्पेक्टर पदासाठी शारिरीक पात्रता चाचणी-
? परुष उमेदवारांसाठी-
● १६०० मीटर ६ मि. ३० सेकंदात धावणे
● उंच उडी- ३ फूट ९ इंच
● लांब उडी- १२ फूट
? महिला उमेदवारांसाठी-
● ८०० मीटर ४ मिनिटात धावणे
● उंच उडी- ३ फूट
● लांब उडी- ९ फूट
शारिरीक पात्रता चाचणी आणि शारिरीक मोजमाप चाचणीनंतर पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
