Share

IPL AUCTION 2022: पाहिल्या दिवसानंतर कोणाकडे बाकी आहे किती पैसे; जाणून घ्या!

Published On: 

🕒 1 min read

बंगळुरू: IPL 2022 चा पहिला दिवसाचा ऑक्शन पुर्ण झाला आहे. ऑक्शनच्या पहिल्या दिवशी मुंबई इंडियन्स (MI) ईशान किशनला १५. ७५ कोटीत विकत घेतले आणि तो ऑक्शनमध्ये विकला जाणारा दुसरा सर्वात महागडा भारतीय खेळाडू बनला आहे. दीपक चहर हा या ऑक्शनमध्ये विकला जाणारा दुसरा सर्वात महागडा खेळाडू होता, चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने त्याला १४ कोटीत खरेदी केले.

आयपीएल मेगा ऑक्शनच्या पहिल्या दिवशी एकूण ७४ खेळाडू सोल्ड झाले. ज्यात २० परदेशी खेळाडू आहेत. ऑक्शनच्या पहिल्या दिवशी तीनशे अठ्ठ्यासी कोटी दहा लाख रुपयांची मोठी उलाढाल झालेली आहे. सर्व दहा फ्रँचायझींना सेट १८ नंतर होणार्‍या स्पीड ऑक्शनसाठी प्रत्येकी२० खेळाडूंची आणि पहिल्या १६१ खेळाडूंची यादी सादर करण्यास सांगितले आहे.

पहिल्या दिवसाच्या शेवटानंतर आता संघाकडे पुढील प्रमाणे पैसे शिल्लक आहेत. चेन्नई सुपर किंग्स (CSK) – २०.४५ कोटी ,दिल्ली कॅपिटल्स (DC) – १६.५ कोटी , गुजरात टायटन्स (GT) – १८. ८५ कोटी , कोलकाता नाईट रायडर्स (KKR) – १२.६५ कोटी , लखनऊ सूपरजाईंनट्स (LSG) – ६.९० कोटी , मुंबई इंडियन्स (MI) – २९.४५ कोटी , पंजाब किंग्स (PBKS) – २८.६५ कोटी , राजस्थान रॉयल्स (RR) – १२. १५ कोटी,
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) – ९. २५ कोटी हैद्राबाद (SRH) – २०.३५ कोटी

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!