Share

घराणेशाही संदर्भात आदित्य ठाकरेंचे मोठे वक्तव्य; म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

गोवा : गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) प्रचार करण्यासाठी गोव्यात पोहोचले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज(१२ फेब्रु.)आदित्य ठाकरे यांनी पणजीमध्ये पत्रकार परिषद घेत भाजपवर टीका केली. तसेच यावेळी बोलत असतांना आदित्य ठाकरे यांनी घराणेशाही संदर्भातही भाष्य केले आहे.

यासंदर्भात बोलत असतांना आदित्य ठाकरे म्हणाले की,‘जेव्हा आपण घराणेशाही संदर्भात बोलतो तेव्हा त्यांना खरंच काम करण्याची आवड आहे का?फक्त इतकेच नाही तर त्यांचे कर्तृत्व काय आहे? ते लोकांसोबत कसे वागतात? हे देखील बघायला हवं’, असे आदित्य म्हणाले.

दरम्यान, पुढे उत्पल पर्रीकर यांच्या संदर्भात विचारण्यात आले असता आदित्य म्हणाले की‘शिवसेनेने जितकी मैत्री जपायची होती, ती खुलेपणाने जपली आहे.’ तसेच आम्ही उत्पल पर्रीकरांना देखील साफ आणि स्वच्छ मनाने पाठिंबा दिला आहे, असेही आदित्य यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!