Share

IPL auction 2022 : ट्रेंट बोल्टला राजस्थान रॉयल्सने ८ कोटींत केले खरेदी

Published On: 

🕒 1 min read

बंगळूरू : पहिल्यांदा २०१५ साली ट्रेंट बोल्टला सनरायझर्स हैदराबादने ३.८ कोटी रुपयांना विकत घेतले होते. मागील वर्षी तसेच २०२० आणि २०२१ मध्ये तो मुंबई इंडियन्सचा भाग होता. मात्र यावर्षी त्याला राजस्थान रॉयल्स संघाने ८ कोटींत खरेदी केले आहे.

दरम्यान ट्रेंट बोल्टने ६२ IPLसामन्यांमध्ये ८.४ च्या इकॉनॉमीने ७६ विकेट घेतल्या आहेत. २०२१ साली त्याने मुंबई इंडियन्समध्ये जसप्रीत बुमराहसोबत जबरदस्त काम केले होते. मात यावेळी त्याला राजस्थान रॉयल्स संघाने विकत घेतले आहे.

दरम्यान आतापर्यंत IPL 2022 च्या लिलावात दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार फाफ डुप्लेसिसला (Faf Duplessis will play for Bangalore)रॉयल चैलेंजर्स बंगलोरने तब्बल ७ कोटींमध्ये खरेदी केले आहे. तर आर अश्विन २ कोटी बेस किंमतीत मेगा ऑक्शनचा भाग बनला होता. मेगा ऑक्शनमध्ये त्याला संघात घेण्यास अनेक संघांमध्ये चढाओढ दिसली. ज्यात राजस्थान रॉयल्सने(rajasthan royals) बाजी मारली आहे. राजस्थान रॉयल्सने फिरकीपटू अश्विनला ५ कोटींमध्ये खरेदी केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!