Share

यूजीसीकडून २४ बनावट विद्यापीठांची नावे जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ विद्यापीठाचा समावेश

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसीने) बनावट विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये २४ बनावट विद्यापीठांची नावं असून दिल्लीतील ८ विद्यापीठ आहेत.
यामध्ये राजा अरेबिक विद्यापीठ, नागपूर हे महाराष्ट्रातील एकमेव विद्यापीठ आहे.

बारावी बोर्डाचे निकाल येण्याच्या तयारीत आहेत. मात्र विद्यार्थ्यांनी निकालानंतर पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेताना सतर्क राहावं, विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ नये. म्हणून ही यादी यूजीसीने जाहीर केली आहे. “सध्या देशभरात स्वयंभू आणि मान्यता नसलेली 24 विद्यापीठं यूजीसीच्या नियमांचं उल्लंघन करुन सुरु आहेत. या विद्यापीठांना बोगस घोषित केलं आहे. त्यांना कोणतीही पदवी देण्याचा अधिकार नाही” अस पत्रक विद्यापीठान जाहीर केले आहे.

दिल्ली व्यतिरिक्त कानपूर, प्रतापगढ, उत्तर प्रदेशातील अलीगढ, कानपूर, मथुरा, अलाहाबाद आणि ओदिशा, पुद्दुचेरी, कर्नाटक, केरळ तसेच बिहार मधील विद्यापीठांचा समावेश आहे.

जाणून घ्या दिल्लीतील बनावट विद्यापीठं

– युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी,
-कमर्शियल युनिव्हर्सिटी
-व्होकेशनल युनिव्हर्सिटी
-आध्यात्मिक विश्वविद्यालय आणि वाराणसेय संस्कृत विश्वविद्यालय
-एडीआर-सेंट्रिक जूरिडिकल युनिव्हर्सिटी
– इंडियन इंस्टिट्यूशन ऑफ सायन्स अँड इंजिनियरिंग
-विश्वकर्मा ओपन युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!