Share

ऑस्ट्रेलियाचा खोडसाळपणा, सचिनच्या वाढदिवसादिवशी केला ‘हा’ व्हिडिओ शेअर

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- आज क्रिकेटचा देव म्हणजे सचिन तेंडुलकरचा वाढदिवस.जगभरातून सर्वच क्षेत्रातील चाहते आज मास्टर ब्लास्टरवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत मात्र सचिनचा द्वेष करणाऱ्या ऑस्ट्रेलियानं आजच्या दिवशी सुद्धा खोडसाळपणा केला आहे. सचिन तेंडुलकरला फ्लेमिंगनं त्रिफळाचीत केलं होतं, तोच व्हिडीयो क्रिकेट ऑस्ट्रेलियानं दोघांच्या वाढदिवसाच्या दिवशी ऑफिशियल साईटवर टाकण्यासाठी निवडला. सचिनच्या चाहत्यांना त्यामुळे प्रचंड राग आला आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाची अक्षरशः इज्जत काढली.

खोडसाळपणासाठी प्रसिद्ध असलेल्या ऑस्ट्रेलियनांनी या महान फलंदाजाला वाढदिवसाच्या दिवशी डिवचायचा प्रयत्न केला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या कृत्यामुळे सचिनचे चाहते भडकले असून काही संतप्त चाहत्यांनी शिव्या घातल्या तर काहींनी सचिननं फ्लेमिंगला मारलेल्या षटकारांचे व्हिडीयो ट्विट केले आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!