🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीगणेश यांचा 10 दिवसांचा उत्सव म्हणजेच गणेशात्सवाला सुरुवात झाली आहे. अनेकानी उत्साहात आनंदात बाप्पाचे स्वागत केले. अनेक बॉलिवूडमधील अनेक कलाकारांच्या घरी गणपतीचे आगमन झाले आहे. मात्र सैफ अली खान आणि करीना कपूरच्या घरी विराजमान झालेल्या गणपतीची चांगलीच चर्चा होत आहे.
https://www.instagram.com/p/CToi269M1eB/?utm_source=ig_web_copy_link
काही दिवसापूर्वीच सैफ अली खानने धर्माबद्दल आपलं वक्तव्य मांडले होते. त्यानंतर मात्र त्याला बाप्पासमोर मात्र नतमस्तक झालेले पहायला मिळत आहे. करीना सैफचा मुलगा तैमूर देखील गणेशाची पूजा केली आहे. करीना कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला काही फोटो शेअर आहे.
या फोटोमध्ये सैफ, करीना आणि तैमूर बाप्पापुढे हात जोडून उभे असल्याचं दिसून येतं आहे. सोबतच करीनाने तैमूरने तयार केलेल्या रंगीत मातीच्या बाप्पाचे काही फोटो शेअर केले आहेत. मात्र हे फोटो पहिल्यानंतर सोशल मिडीयावर त्यांचे कौतुकही केले तर काहींनी त्यांना धार्मिक मुद्द्यावरून ट्रोल देखील केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- बाळासाहेब थोरात यांच्या सुदर्शन निवासस्थानी पारंपारिक पद्धतीने बाप्पाचं आगमन
- महाराष्ट्राला लवकर कोरोनामुक्त करण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी घातले श्रीगणरायांना साकडे
- पवारांकडून त्यांचं ‘करेक्ट वर्णन’, काँग्रेस जुन्या पुण्याईवर जगतेय- देवेंद्र फडणवीस
- महाराष्ट्राला लवकर कोरोनामुक्त करण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी घातले श्रीगणरायांना साकडे
- भारताची वाटचाल रशियातील एकाधिकारशाहीच्या दिशेने – पृथ्वीराज चव्हाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

