Share

नामांकित उद्योजकाला महिलेसह दोघांची खंडणीची मागणी

Published On: 

🕒 1 min read

औरंंगाबाद : शहरातील एका नामांकित उद्योजकाला महिलेसह तिचा भाऊ व साथीदाराने ब्लॅकमेल करत ११ लाख ६० हजारांची खंडणी उकळली. याप्रकारानंतर देखील महिला व तिचे साथीदार बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करुन सोशल मिडीयावर बदनामी करण्याची धमकी देत ५१ लाख रोख, टू बीएचके फर्निश्ड फ्लॅटची मागणी करत असल्याची तक्रार उद्योजकाने पोलिसात दिली आहे.

सय्यद शाहीन अली कमर अली (वय ३५, रा. सायमन गल्ली, मॉडल स्कुल रोड, धमतरी, रायपुर, छत्तीसगड, ह. मु. थिमपार्क आपार्टमेंट फ्ल्ॉट क्र. ७ जालाननगर, रेल्वे स्टेशन), तिचा भाऊ सय्यद तौसिफ उर्फ सोनू कमर अली व राज अशी खंडणी मागणाऱ्या तिघांची नावे आहेत. जालना रोडवरील उद्योजक मोहम्मद अतिक मोहम्मद सिद्दीक मोतीवाला (वय ३८, रा. मेमन कॉलनी) यांची २०१४ साली प्रोझोन मॉलजवळील सतीश मोटार्समध्ये सय्यद शाहीन अली कमर अली हिच्यासोबत ओळख झाली होती.

त्यानंतर मोहम्म्द अतीक मोतीवाला यांनी वेळोवळी सय्यद शाहीन अली हिला आर्थिक मदत केली होती. त्यानंतर सय्यद शाहीन हिने मोतीवाला यांच्यासोबतचे काही बनावट फोटो सोशल मिडीयावर टाकुन बदनामी करण्यास सुरुवात केली. त्या फोटोमध्ये तिने मोतीवाला यांची पत्नीr असल्याचेच दर्शवले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!