Share

ब्रिटनमधील चित्रपटगृहे जाळण्याची करणी सेनेची धमकी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – ‘द ब्रिटिश बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशन’ने ‘पद्मावती’ चित्रपटाला प्रदर्शनासाठी हिरवा कंदील दाखवल्यानंतर बीबीएफसीच्या संतापलेल्या करणी सेनेचे नेते सुखदेव सिंह यांनी ‘पद्मावती’ चित्रपट दाखवणारी युकेतील चित्रपटगृहे जाळण्याची धमकी दिली आहे. ‘मला स्वतः तेथे जाऊन चित्रपटाला निषेध करण्याची इच्छा होती. मात्र, भारत सरकाराने माझा पासपोर्ट जप्त केलाय. त्यामुळे तेथे असणाऱ्या राजपूत समाजाला मी चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी निषेध करण्याची विनंती करणार आहे. ‘पद्मावती’च्या प्रदर्शनाला विरोध करण्यासाठी आम्ही आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाऊ’, असेही सिंह म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!