Share

काँग्रेसच्या इशाऱ्यावरून कंगनावर कारवाई: प्रज्ञासिंह ठाकूर

Published On: 

नवी दिल्ली : कंगना रानौतवरून देशाचे राजकरण तापले आहे. कंगनाच्या कार्यालयावर बीएमसीने कारवाई केल्यावर कंगनाकडून सरकारवर टीकेचा भडीमार सुरूच आहे. कंगनाच्या कार्यलयावर झालेल्या कारवाईवरून आता भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे.

आता शिवसेना कॉंग्रेस पक्षाबरोबर आहे आणि कदाचित त्याच्यामुळे कॉंग्रेसचा प्रभाव त्यांच्यावर आहे. म्हणून कॉंग्रेसने शिवसेनेला त्यांच्या प्रभावखाली काम करण्यास भाग पाडले असल्याचे प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या. त्यांच्यामते महाराष्ट्रातील गृहखाते हे कॉंग्रेस पक्षाकडे आहे त्यामुळे कंगना विरोधात कारवाई करण्यात आली असल्याचे त्या म्हणाल्या आहेत

दरम्यान, ठाकूर यांनी शिवसेनेविषयी सौम्य भूमिका मांडली. २००८ मध्ये अडचणीत असताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय कोणताही पक्ष माझ्या पाठीशी नव्हता असेही त्या म्हणाल्या. बाळासाहेब ठाकरेंनी मालेगाव मालेगाव स्फोटातील ठाकूर यांच्यासह इतर आरोपींचे समर्थन केले होते

महतवाच्या बातम्या .

यामुळे डॉक्टरांनी घेतली राज ठाकरेंची भेट

मी घरची धुनी रस्त्यावर धूत नाही , फडणवीसांचा खडसेंना टोला

महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कारस्थान भाजपचे : सचिन सावंत

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!