Share

मोठी बातमी: अभिनेता सुबोध भावेसह पत्नी व मुलाला कोरोनाची लागण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा वाढत आकडा हा नवनवीन उच्चांक गाठत असतानाच सामान्य व्यक्तीपासून ते राजकीय नेते, मंत्री, लोकप्राधिनिधी व बॉलिवूड स्टार्सना देखील कोरोनाचा विळखा पडत असल्याचे दिसून येत आहे.  काही वेळापूर्वीच मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

सुबोध भावे यांनी ट्विट करून ही माहिती दिली असून त्यांची पत्नी मंजिरी व मोठा मुलगा कान्हा याला देखील कोरोनाची लागण झाल्याचे त्यांनी सांगितले. ” मी,मंजिरी आणि माझा मोठा मुलगा कान्हा आम्हा तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही घरीच स्वतःला  क्वारंटाईन करून घेतले आहे. तज्ज्ञ डॉ च्या मार्गदर्शनाने उपचार घेत आहोत. तुम्ही सगळे काळजी घ्या आणि सुरक्षित रहा. गणपती बाप्पा मोरया” असे ट्विट त्यांनी केले आहे.

https://twitter.com/subodhbhave/status/1300342083169837057

गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग दोन वर्षात होणार पूर्ण, नितीन गडकरींनी व्यक्त केला विश्वास  

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिल्लीतील एम्स या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती एम्सने दिली होती. २ ऑगस्ट रोजी अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या अवमान प्रकरणी प्रशांत भूषण यांना १ रुपयाचा दंड

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!