Share

…म्हणून धोनीने निवृत्ती घेतली, धोनीच्या क्लब कोचचा मोठा खुलासा

Published On: 

🕒 1 min read

रांची : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत आपण संन्यास घेत असल्याची माहिती दिली. 1996 ते 2004 पर्यंत क्रिकेट क्लबमध्ये धोनीचे प्रशिक्षक राहिलेले चंचल भट्टाचार्य यांनी धोनी निवृत्तीवर म्हटले की, "मला त्याला 2021 चा टी-20 विश्वचषक खेळताना पाहायचे होते.

धोनी तंदुरुस्त होता. टी -२० मधील त्याचा विक्रमही उत्कृष्ट होता. परंतु, आपल्याकडे दुर्लक्ष केले जाईल हे त्याच्या लक्षात आले, म्हणून त्याला निवृत्ती घेणे अधिक चांगले वाटले. असा मोठा खुलासा चंचल भट्टाचार्य यांनी केला आहे.

आदित्य एक सक्षम नेता, त्यांच्यामध्ये काम करण्याची जिद्द; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याने उधळले स्तुतिसुमने

सिलेक्टर्स त्याच्या नावाचा विचार करणार नाहीत हे महेंद्रसिंग धोनीच्या लक्षात आले. तो आतापर्यंत भारतासाठी कृतज्ञतेने खेळला आहे. एकदिवसीय सामन्यात त्याचा रेकॉर्ड चांगला राहिला. त्याच्या नेतृत्वात भारताने विश्वचषक जिंकला आणि कसोटी सामन्यातही आयसीसी क्रमवारीत प्रथम क्रमांकावरही स्थान मिळवले. अशा परिस्थितीत तो आपला अपमान सहन करू शकत नव्हता. म्हणून त्याने कोणालाही काहीही न सांगता अचानक निवृत्तीची घोषणा केली. अस चंचल म्हणाले आहेत.

इंदोरीकारांच्या भेटीगाठी सुरूच, खासदार सुजय विखेंनी घेतली भेट…

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!