🕒 1 min read
टेक्नॉलॉजी : रिअलमी कंपनीचा Realme C11 स्मार्टफोन अखेर मंगळवारी भारतात लाँच करण्यात आला आहे. या फोनचं वैशिष्ट्य म्हणजे यात मीडियाटेक हीलियो जी35 प्रोसेसर आणि 5000mAh क्षमतेची दमदार बॅटरी दिली आहे. शानदार फोटोग्राफीसाठी कॅमेऱ्यामध्ये AI फीचरही दिले आहे. याशिवाय कंपनीने नवीन पॉवरबँकही लाँच केली.
हे आहेत Realme C11 फीचर्स :
6.5 इंच एचडी+ (720×1600 पिक्सल) मिनीड्रॉप डिस्प्ले,
प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3+
2.3 गीगाहर्ट्ज़ ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो जी35 प्रोसेसर
2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज + मेमरी कार्डचाही सपोर्ट
अँड्रॉइड 10 बेस्ड रिअलमी यूआयवर आधारित ड्युअल-सिम कार्डला सपोर्ट
ड्युअल कॅमेरा सेटअप – 13 मेगापिक्सलचा प्रायमरी + 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आणि सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह 5000mAh क्षमतेची बॅटरी
कनेक्टिव्हिटीसाठी – 4जी एलटीई, वाय-फाय 802.11 बी/जी/एन, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/ए-जीपीएस, माइक्रो-यूएसबी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक
तसेच कॅमेऱ्यात AI ब्यूटी, फिल्टर मोड, एचडीआर, पोर्ट्रेट मोड आणि टाइमलॅप्स यांसारखे अनेक फीचर्स आहेत.
रिअलमी सी11 या नवीन फोनची किंमत 7,499 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. हा फोन रिच ग्रीन व रिच ग्रे अशा दोन कलरमध्ये उपलब्ध असेल. तर, 22 जुलैपासून फ्लिपकार्टवरुन फोन खरेदी करता येईल.
Presenting #realmeC11 with:
???? 5000mAh Battery
???? 16.5cm Mini-drop Fullscreen
???? Super Nightscape Mode
And more! #BiggerBatteryLargerDisplay
Available in 2+32GB variant at ₹7,499.1st sale at 12 PM, 22nd July on https://t.co/HrgDJTZcxv & @Flipkart. pic.twitter.com/qUBlzNqAwc
— realme (@realmeIndia) July 14, 2020
जगासाठी भारत होणार चीनला पर्याय, गडकरींनी सांगितली ‘आयडियाची कल्पना’
‘बिग बी व अभिषेकच्या डिस्चार्ज देण्याबाबत नानावटी रुग्णालयाने दिली ‘ही’ माहिती
#Corona: कोरोनाची लागण झाल्याने महिला अधिकाऱ्याचा मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

