Share

आनंदाची बातमी : UPSC परीक्षेची नवीन तारीख जाहीर  

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली :  देशात करोना थैमान घातल्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून यूपीएससी प्रिलिम्स (पूर्व परीक्षा) आणि मेन (मुख्य) परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून या परीक्षेची तारीख करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर आयोगानं परीक्षेची तारीख जाहीर केली आहे.

नुकसानग्रस्त रायगड जिल्ह्याला ठाकरे सरकारची मोठी मदत

आता या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. UPSC परीक्षेसंबंधी नवीन तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.UPSC म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगानं परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. आयोगाकडून त्यासंबंधीचं पत्रक जारी करण्यात आलं आहे.

कमाईमध्ये घसरण होऊन देखील अक्षयने पटकावले जगातील श्रीमंत सेलिब्रिटींच्या यादीमध्ये नाव

त्यानुसार, UPSCची पूर्वपरीक्षा ऑक्टोबर 2020 रोजी होणार असून मुख्य परीक्षा जानेवारी 2021 पासून घेण्यात येणार आहे.मुख्य परीक्षा दिवस चालणार असून तिची सुरुवात जानेवारीपासून होणार आहे.

शेतकरी हिताचे मोठे निर्णय घेतल्यानंतर रयतने उधळली मोदी सरकारवर स्तुतीसुमने

देशभरात या परीक्षांचा अभ्यास करणारे लाखो विद्यार्थी आहेत. मात्र ऐन परीक्षांच्या काळातच करोनाने भारतात धुमाकूळ घातला. त्यामुळे अंतिम परीक्षा आणि प्रवेश पूर्व परीक्षा घेण्यावरून मोठा गोंधळ निर्माण झाला होता. मात्रआता सरकारनं लॉकडाउन शिथिल करत सर्व व्यवहार हळूहळू सुरू करण्याच काम सुरू केलं आहे. परिस्थिती सुधारत असल्याचं दिसून आल्यानंतर आयोगानं नवीन तारखा जाहीर केल्या आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!