Share

कमाईमध्ये घसरण होऊन देखील अक्षयने पटकावले जगातील श्रीमंत सेलिब्रिटींच्या यादीमध्ये नाव

Published On: 

मुंबई : फोर्ब्जने जारी केलेल्या १०० सर्वाधिक मानधन असलेल्या जगभरातल्या कलाकरांमध्ये अक्षयकुमार या एकमेव भारतीय कलाकाराचा समावेश झाला आहे. अक्षय ५२ व्या स्थानी अशून गेल्या वर्षात अक्षयने कमाई केली ती ४८.५ मिलियन डॉलर म्हणजे जवळपास ३६६ कोटी रुपये आहे. या यादीमध्ये स्थान पटकावणारा अक्षय कुमार हा एकमेव बॉलिवूड अभिनेता आहे.

शेतकरी हिताचे मोठे निर्णय घेतल्यानंतर रयतने उधळली मोदी सरकारवर स्तुतीसुमने

विशेष म्हणजे विल स्मिथ, जेनिफर लोपेझ यांनाही त्याने मागे टाकलं आहे. गेल्या वर्षीच्या मिळकतीवरची ही यादी आहे. या यादीत पहिल्या १० मध्ये रॉजर फेडरर, मेसी आहेत. ५९० मिलियन डॉलर्स कमाई करून केली जेनर पहिल्या स्थानावर आहे.

धक्कादायक : खाजगी हॉस्पिटलमधील रूग्ण बेड, अतिदक्षता – व्हेंटिलेटर बेड मुंबईकरांना उपलब्धच झालेले नाहीत

उल्लेखनीय बाब म्हणजे २०१९मध्ये देखील अक्षयने या यादीमध्ये स्थान मिळवले होते. पण तेव्हा त्याची कमाई ६५ मिलियन डॉलर (सुमारे ४४४ कोटी रुपये) होती. यंदा अक्षयच्या कमाईमध्ये घसरण झाल्याचे दिसत आहे.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!