Share

‘आमची तयारी आहे कोरोनासोबत जगायची पण कोरोनाची तयारी आहे का आम्हाला त्यासोबत जगू द्यायची’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे.यापार्श्वभूमीवर गेले काही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रातल्या जनतेशी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. या कठीण परिस्थितीत ठाकरे हे जनतेशी अतिशय आपुलकीने संवाद साधत आहेत. सुरुवातीला काही दिवस काही मंडळींना ते अगदी घरातील मोठ्या व्यक्तीप्रमाणे वाटत होते मात्र आता याच मंडळींनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

नुकताच त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून पुन्हा एकदा संवाद साधला. यावेळी बोलताना राज्यात उद्योगविश्वादिलासा देण्याचा देखील प्रयत्न केला. राज्यातील उद्योगांना सवलती देण्याबद्दल बोलताना फेसबुक लाईव्ह संवादांमध्ये मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेले एक विधान सोशल मीडियावर चांगलेच चर्चेचा विषय बनला आहे.

धक्कादायक : राज्यात आठ ते दहा दिवस पुरेल फक्त एवढाच रक्तसाठा उपलब्ध

‘आमची तयारी आहे कोरोनासोबत जगायची पण कोरोनाची तयारी आहे का आम्हाला त्यासोबत जगून द्यायची’, असं वक्तव्य ठाकरे यांनी केलं. नेमके हेच विधान सोशल मीडियामध्ये ठाकरे जोरदार ट्रोल झालं आहे. अनेक मजेदार जोक्स यामुळे सोशल मिडीयावर पाहायला मिळत आहेत. पाहूया यासंदर्भातील भन्नाट ट्वीटस

https://twitter.com/ManishChavan99/status/1263348764384694277?s=20

https://twitter.com/yuga_v108/status/1263337821919723520?s=20

धक्कादायक : मुंबईतील 3000 रुग्णवाहिका अचानक गायब झाल्या ?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!