Share

ती केवळ अफवा, माझी बायको आणि मुलगी सुरक्षित आहे : अजय देवगण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोना विषाणूमुळे संपूर्ण भारत लॉकडाऊन आहे. याचा फटका बॉलिवूड बसला आहे. अनेक आगामी चित्रपटांच्या रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोख्ण्यासाठी प्रशासनाने घरीच राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अनेक बॉलिवूड कलाकार  कुटुंबांबरोबर वेळ घालवताना दिसत आहेत. अशातच अजय देवगण यांच्या कुटुंबांबाबत धक्कादायक वृत्त समोर आलं होत. मात्र हे वृत्त खोत आहे, असे स्पष्टीकरण अजय देवगणने दिले आहे.

अभिनेता अजय देवगणने पत्नी काजोल आणि मुलगी न्यासा यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी नाकारली आहे. त्याची पत्नी काजोल आणि मुलगी न्यासा एकदम ठीक आहेत, असा खुलासा अजयने सोशल मीडियावर केला आहे. अभिनेता अजय देवगणने आपल्या ट्विटर अकाउंटवर ट्वीट करून लिहिले आहे की, ‘विचारल्याबद्दल धन्यवाद. काजोल आणि न्यासा सर्व ठीक आहेत. त्याच्या तब्येतीच्या अफवा निराधार आहेत.

न्यूजट्रॅॅकच्या रिपोर्टने काजोल आणि तिची मुलगी न्यास यांना कोरोना झाल्याची माहिती दिली होती. मात्र ही माहिती खोटी असून यात काहीही तथ्य नाही. न्यासा आणि काजोल एकदम सुरक्षित आहेत, अशी माहिती अजय देवगणने दिली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!