Share

गँगस्टर अरुण गवळी यांची मुलगी करणार ‘या’ कलाकारासोबत विवाह

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : गँगस्टर अरुण गवळी ऊर्फ डॅडी यांची मुलगी योगिता गवळी आणि ‘फत्तेशिकस्त’मधील अभिनेता अक्षय वाघमारे यांनी नुकताच साखरपुडा केला आहे. या साखरपुडा समारंभला जवळचे नातेवाईक आणि मित्र परिवारासह एका हॉटेलमध्ये पार पडला असल्याचे वृत्त पुणे टाईम्सने दिले आहे.

गेल्या पाच वर्षांपासून अक्षय आणि योगिता ऐकमेकांना ओळखत होते. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना विवाहबंधनात अडकण्याचा सल्ला दिला होता. ‘मी योगिताला गेल्या पाच वर्षांपासून ओळखतो. जेव्हा आमच्या कुटुंबीयांनी आम्हाला विवाह बंधनात अडकण्याचा सल्ला दिला तेव्हा योगिता आणि अक्षयने फेब्रुवारी २०२० मध्ये विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही दोघे ही आनंदी आहोत’ असे अक्षय म्हणतो.

अक्षयने ‘फत्तेशिकस्त’, ‘बेधडक’, ‘दोस्तीगिरी’ आणि ‘बस स्टॉप’ या मराठी चित्रपटांत काम केले आहे. योगिता आणि अक्षयच्या यांच्या साखरपुडा समारंभाला अभिनेता क्षितीज दाते, मुग्धा परांजपे, विभावरी देशपांडे आणि हृषिकेश देशपांडे या कलाकारांनी हजेरी लावली होती.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1209083814468673536?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1209080904766779394?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!