🕒 1 min read
या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर दावा केलाय. यामध्ये त्यांनी महाराष्ट्राला मिळालेला लसीकरणाचा साठा १७२६२४७० असून राज्याने ५ मे २०२१ रोजी सकाळपर्यंत १६४४५४३२ लसीकरण केले आहे. तर राज्यात ८१७०३८ लसींचा साठा शिल्लक असल्याचा दावा केलाय.
5 मे 2021 सकाळची लसीकरणाची आकडेवारी
महाराष्ट्राला मिळालेला लसीकरणाचा साठा=
17262470राज्याने लसीकरण केले ती संख्या = 16445432 (वाया गेलेली पकडून)
राज्यात शिल्लक लसीचा साठा = ???? 8,17038 ????
— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 5, 2021
यामध्ये केशव उपाध्ये यांनी कोणतीही टीका केली नसली तरी त्यांचा रोख हा लसीकरणाच्या नियोजनाकडे होता. राज्यात लसीकरण सुरू झाल्यापासून महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात आरोप – प्रत्यारोप सुरू आहे. असे असले तरी देशातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक लसीकरण झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- लहान मुलांसाठीही लवकरच येणार कोरोना प्रतिबंधात्मक लस
- ‘कोरोनाविरु द्धच्या लढ्याचे नेतृत्व गडकरींकडे द्या’ भाजप खासदारानंतर नेटीजन्सच्या मागणीला जोर
- बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना केला खेळाडुच्या मृत्युचा उल्लेख; अश्विनच्या प्रतिक्रियेनंतर ट्विट हटवले
- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी ममता बॅनर्जी आज तिसऱ्यांदा होणार विराजमान
- ‘ड्रॅगनचे पाप, जगाला ताप; चीनच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेचे तडाखे जगाला नेहमीच बसतात’


