Share

80 वर्षीय आजोबा निवडणुकीच्या रिंगणात

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. 80 वर्षीय विष्णू कृष्णा कुंभार यांनी देखील या लोकशाहीच्या उत्साहात सहभाग घेतला आहे. परिते तालुका माढा गावातील विष्णू कृष्णा कुंभार आहेत.

माढा विधानसभेचा अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला. तसेच पेशाने वारकरी संप्रादयात असलेले कुंभार हे हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात भजन, किर्तन, भारुड सादर करतात. या माध्यमातून मिळणारे मानधनातून ते या निवडणुकीत उतरले आहे.

विष्णू कृष्णा कुंभार दोन वेळा निवडणूक लढवली आहे. तसेच कुंभार यांनी मात्तबर नेत्यांशी त्यांनी सामना केला आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधातही त्यांनी निवडणूक लढवली होती.

तसेच ९२ वर्षे गणपतराव देशमुख हे देखील लोकशाहीच्या उत्साहात सहभागी होतात. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघातून तब्बल अकरा वेळा विजयी झालेले आमदार गणपतराव देशमुख आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1181481619653353473?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1181481489818669056?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!