🕒 1 min read
भारतीय खाद्य महामंडळ (FCI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५९८३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. यात कनिष्ठ अभियंता, लघुलेखक आणि सहायक (वर्ग-३) या पदांचा समावेश आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख –
दिनांक ६ सप्टेंबर २०२२ पासून दिनांक ५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
शैक्षणिक पात्रता –
अर्जदार हा कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन पूर्ण झालेला असावा. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात https://www.recruitmentfci.in या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे . FCOI या संस्थेची मुख्य वेबसाईट https://fci.gov.in/ हि आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Ajit Pawar | राष्ट्रवादीतही भूकंप होणार? अजित पवारांच्या भूमिकेमुळे शरद पवार तणावात!
- SBI Recruitment २०२२ | भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपिक पदाच्या ५००८ जागा
- Ashish Shelar | महाराष्ट्र सरकारला 12 हजार कोटींचा दंड, आशिष शेलारांनी केलं ट्विट
- Eknath Shinde | पैठण येथील सभेनंतर एकनाथ शिंदेंनी शेअर केली पोस्ट, म्हणाले…
- Sandipan Bhumre । “मी कुणाला पैसे वाटले, पुरावे दाखवा”, संदीपान भुमरे यांचं ओपन चॅलेंज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
