🕒 1 min read
नवी दिल्ली : बीसीसीआयने IPL (इंडियन प्रीमियर लीग) च्या १२ व्या पर्वाच्या पहिल्या दोन आठवड्याचे वेळापत्रक नुकतेच प्रसिद्ध केले आहे. येत्या २३ मार्चला चेन्नई येथे चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्या लढतीने IPLचा शुभारंभ होणार आहे.
BCCI announces full schedule for the league stage of #VIVOIPL 2019
Click here for more details – https://t.co/bAUBCFgZla pic.twitter.com/3e66Skw3Z2
— IndianPremierLeague (@IPL) March 19, 2019
23 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान एकूण 17 सामने घोषित करण्यात आले आहेत. दोन आठवड्यात सर्व संघ किमान चार सामने खेळतील, जाहीर केल्या गेलेल्या तारखा बदलू शकतात असेदेखील सांगण्यात आले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
