Share

राज्यात कोरोनाग्रस्थांची साध्य १०१ वर ग्रामीण भागातही पोहोचला कोरोना

Published On: 

मुंबई : राज्यात आज चार नवे करोनाचे रुग्ण आढळले आहेत. यासह आता राज्यात कोरोनाग्रस्थांचीवर पोहोचली आहे. नव्याने आढळलेल्या ४ रुग्णांना पैकी ३ पुण्यातील आणि १ साताऱ्यातील असून. राज्याच्या ग्रामीण भागातही करोना रुग्ण आढळल्याने काळजी वाढली आहे.

राज्यात काल एका करोना रुग्णाचा मृत्यू झाला होता तर रात्री उशिरापर्यंत ८ नवे करोना रुग्ण आढळले होते. काल दिवसभरात राज्यात २३ नवे कोरोना ग्रस्थ आढळले त्या पार्श्वभूमीवर राज्यात संचार बंदी देखील लागू करण्यात आली तसेच कालपर्यंत राज्यातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या ९७ वर पोहोचली होती.

आज त्यात चार रुग्णांची भर पडली आहे. सांगली, सातारा सारख्या ग्रामीण भागातही करोना रुग्ण आढळू लागल्याने राज्य सरकारसह नागरिकांची चिंता वाढली आहे. आतापर्यंत मुंबई मध्ये सर्वाधिक ४१, पुणे १९, पिंपरी-चिंचवड १२, नागपूर ४, यवतमाळ ४, कल्याण ४, नवी मुंबई ४, सांगली ४, नगर २, सातारा २ आणि पनवेल, ठाणे, उल्हासनगर आणि रत्नागिरीत प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!