Share

Bharat Jodo Yatra | भारत जोडो यात्रेसाठी योगेश नाईक यांची राज्य समन्वयक पदी निवड

Published On: 

🕒 1 min read

Bharat Jodo Yatra | मुंबई :  महाराष्ट्रात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरु आहे. या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी युवक काँग्रेसचे योगेश नाईक (Yogesh Naik) यांनी निवड करण्यात आली आहे. तर राजस्थान राज्यासाठी सय्यद इमरान अलि (Sayyed Imran Ali) यांची निवड करण्यात आली आहे, असे पत्रक युवक काँग्रेस लिगल सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष रूपेश भदौरिया यांनी प्रसिद्धीसाठी दिले आहे.

भारतीय युवक काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून आपल्यासमोर गंभीर आव्हाने आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी एकत्र काम करण्यासाठी आपण मनापासून झोकून दिलं पाहिजे, आवाहन नवनियुक्त समन्वयकांना करण्यात आले आहे.

यादरम्यान, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांसारख्या बड्या नेत्यांना आशा आहे की, तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार काम कराल आणि देशाच्या नागरिकांच्या हृदयात आणि मनात एकता आणि शांतीचा संदेश पसरवाल, असं देखील घोषणा पत्रात म्हटलं आहे.

 

भारत जोडो यात्रेसाठी राज्य समन्वयक पदी निवड केल्याबद्दल मल्लिकाअर्जुन खर्गे, राहुल गांधी, सोनिया गांधी तसेच प्रियांका गांधी आणि वरीष्ठ नेत्यांचे योगेश नाईक यांनी आभार मानले.

भारतीय युवक काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून आपल्यासमोर गंभीर आव्हाने आहेत, काँग्रेसचे अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी एकत्र काम करण्यासाठी आपण मनापासून झोकून दिलं पाहिजे, असं घोषणा पत्रामध्ये म्हटलं आहे.

यादरम्यान, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी  यांसारख्या बड्या नेत्यांना आशा आहे की, तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार काम कराल आणि देशाच्या नागरिकांच्या हृदयात आणि मनात एकता आणि शांतीचा संदेश पसरवाल, असं देखील घोषणा पत्रात म्हटलं आहे.

याबाबत योगेश नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी भारत जोडो यात्रे साठी राज्य समन्वयक पदी निवड केल्या बद्दल मल्लिकाअर्जुन खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी तसेच प्रियांका गांधी आणि आणखीन नेत्यांचे नाई यांनी आभार मानले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!