Share

Kirit Somaiya | “ठाकरे सरकारने कोर्टाची फसवणूक केली, खोटे बोलले” ; किरीट सोमय्यांचा मोठा आरोप

Published On: 

🕒 1 min read

Kirit Somaiya | मुंबई : बड्या नेत्यांच्या फाईल्स दाखवून डझनभर नेत्यांवर कारवाई करणारे भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) पुन्हा आक्रमक झाले आहे. किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना गंभीर इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी ट्विट देखील केलं असून येत्या दोन दिवसात पर्दाफाश करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

ठाकरे सरकारने कोर्टाची कशी फसवणूक केली, खोटे बोलले, त्याची कागदपत्रे, पुरावे 2 दिवसात मी प्रसिध्द करणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरण्यास बंदी घालण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका काल न्यायालयाने फेटाळली आहे. तसेच शिवसेनेच्या दोन गटांमध्ये सुरू असलेल्या वादावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने निवडणूक आयोगाला सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!