Share

 नागरिकांना ३ रुपये २० पैशांनी वीज मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील – मुख्यमंत्री

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा –सौर ऊर्जा निर्मीते प्रकल्प वाढवून विजेचा दर कमी करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. वीज दर ३ रुपये २० पैसे करणार असून यासाठी सरकार नवनवीन प्रकल्प राबवणार आहे, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथे दिले.महाराष्ट्र ऊर्जा विकास अधिकरणअंतर्गत एक मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्पाचे उदघाटन पुणे राजभवन येथे राज्यपाल विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

फडणवीस म्हणाले की, औष्णिक ऊर्जेच्या माध्यमातून निर्माण होणारे प्रदूषण रोखण्याचे काम या प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. अपारंपारीक ऊर्जा स्त्रोत निर्मितीचे काम ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी मोठे काम हाती घेतले आहे.आतापर्यंत ८ कोटी एलईडी बल्ब लावण्यात आले असून अजूनही ८ कोटी बल्ब लावण्याचे काम सुरू आहे.हीच वीज ३ रुपये २० पैश्यांमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी राज्यसरकार नवनवीन प्रकल्पांची निर्मिती करणार आहे.या उपक्रमामुळे राज्यात एक ऊर्जात्मक वातावरण निर्माण होईल, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!