Share

पुण्यात तुमची चॉईस काय असेल?; गडकरींनी मिश्कीलपणे म्हटले…

Published On: 

पुणे: केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल पुण्यात एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांना पुण्यात त्यांची चॉईस काय असेल? असे विचारण्यात आले. त्यावेळी नितीन गडकरींनी सुरूवातील तर मला भाजप आवडतं, असे मिश्कील उत्तर दिले. मी भाजपवाला आहे. त्यामुळे मला भाजपच आवडते, असे गडकरींनी म्हटले.

नितीन गडकरी मराठी सोबतच हिंदीही उत्कृष्टपणे बोलतात. याबाबतच त्यांना विचारले असता, आम्हाला नागपूरला मध्य प्रदेश आणि इतर राज्यांची सीमा आहे. हा सर्व आधी नागपूरचा भाग होता. त्यामुळे मला हिंदी चांगलं बोलता येते असे गडकरींनी म्हटले. दरम्यान गडकरी हे भाजपचे अध्यक्ष असताना त्यांनी अनेक मोठी राजकीय समीकरणं जुळवली. अनेक राज्यात बहुमत नसतानही सरकारं स्थापन करून दाखवली. मात्र महाराष्ट्रात भाजपला आपला करिष्मा दाखवण्यात अपयश आले. या पार्श्वभूमीवर त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले होते.  

दरम्यान यावेळी गडकरींनी तरुणांनाही संदेश दिला. आपण अधुनिकतेकडे वळलं पाहिजे. नव्या गोष्टी करणे ही आपली ताकद आहे. त्यामुळे आपण केलं पाहिजे. असे म्हणात त्यांनी तुम्हाला काम पटलं असेल तर मतं द्या अन्यथा मतं देऊ नका, असे धडकपणे म्हटले.

महत्वाच्या बातम्या:

“भक्ती, अंधभक्ती किंवा चमचेगिरी म्हणजे काय?”, संजय राऊतांनी सांगितली कथा

“मालिक तो महान है, बस चमचो से परेशान हैं”, संजय राऊतांचा हल्लाबोल

चमच्यांचे ‘हे’ विधान ऐकून मोदींची दोन तासांची झोपही उडाली असेल- संजय राऊत

IPL 2022 : सामन्यात पहिला नो बॉल टाकलेला उमेश यादव ठरला १५व्या हंगामातील पहिला ‘प्लेयर ऑफ द मॅच’

IPL 2022 : नाईट रायडर्सने पूर्ण केला गेल्या वर्षीचा बदला, चेन्नईला पहिल्याच सामन्यात केले परास्त

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!