Share

“कार्यकर्त्यांच्या जोरावरच जिंकलो” – बाबूश मॉन्सेरात

Published On: 

गोवा : शिवसेनाने गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये एंट्री घेतली याची जेवढी चर्चा झाली नाही, तेवढी चर्चा उत्पल पर्रीकरांचं कापलेलं तिकीट, त्यांचा राजीनामा आणि बाबूश मॉन्सेरात यांना मिळालेली भाजपाचे उमेदवारी याची झालेली पाहायला मिळाली.

उत्पल पर्रीकरांना नाकारून तिकीट आपल्याला दिल्याचा निर्णय सार्थकी लावत बाबूश मॉन्सेरात यांनी भाजपाला विजय मिळवून दिला असल्याचे दिसत आहे. ८०० हून जास्त मतांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या उत्पल पर्रीकरांचा पराभव झाला आहे. आणि तेही अवघ्या ८०० मतांनी ही निवडणूक जिंकली व उत्पल पर्रीकरांनी त्यांना कडवी झुंज दिली असल्याचे बोलले जात आहे.

“कार्यकर्त्यांच्या जोरावरच जिंकलो” – बाबूश मॉन्सेरात

यावर बोलताना ‘आपण भाजपा आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या जोरावरच जिंकल्याचं यांनी म्हटलं आहे. “मी भाजपाचा अनधिकृत उमेदवार म्हणून लढलो, दोन्ही बाजूच्या काही कार्यकर्त्यांच्या जोरावरच आम्ही निवडणूक जिंकू शकलो” असे बाबूश मॉन्सेरात विजयानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!