🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: सोशल मीडियावर आपण दररोज काही ना काही नवीन बघत असतो. यामध्ये प्रामुख्याने व्हायरल व्हिडिओ चा समावेश असतो. या व्हायरल व्हिडिओमध्ये कधी आपल्याला फनी कंटेंट तर कधी आश्चर्यचकित कंटेंट बघायला मिळतो. तर कधी यामध्ये फनी डान्स व्हिडिओचा समावेश असतो. असाच एक डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
लग्न समारंभ म्हटलं तर त्यात प्रामुख्याने नाचायची धूम असते. लग्नामध्ये मुलं मनमोकळे पणाने नाचतात. अनेकदा लोक लग्नामध्ये नागीण डान्स करताना देखील दिसतात. सध्या इंस्टाग्राम वर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक मुलगा नागिन डान्स पेक्षाही भयानक डान्स करताना दिसत आहे.
मुलाचा जबरदस्त डान्स
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या या मुलाचा डान्स एखाद्या हॉरर चित्रपटातील सीन सारखा दिसतोय. कारण या व्हिडिओमध्ये तो मुलगा विचित्र एक्सप्रेशन सह डान्स करत आहे. या व्हिडिओमध्ये हा बसलेला मुलगा अचानक नाचायला लागतो आणि नाचताना तो एकदम विचित्र आणि भीतीदायक एक्सप्रेशन देऊ लागतो. या व्हिडिओला वापरकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.
पाहा व्हिडिओ
Viral Video | 'या' मुलाचा अतरंगी डान्स बघून व्हाल थक्क! पाहा व्हिडिओ pic.twitter.com/T3gFY3eWCM
— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) October 11, 2022
व्हायरल व्हिडिओ
हा व्हिडिओ ‘videoonation.teb’ या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर करण्यात आलेला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्याला “ही ऊर्जा गरजेची आहे” हे कॅप्शन देण्यात आले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 2743 पेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत. आणि त्याच बरोबर या पोस्टवर अनेक मजेशीर कमेंट्स देखील आले आहेत. हा व्हिडिओ कधी आणि कुणाचा आहे याबद्दल कुणालाही माहीत नाही. परंतु, हा व्हिडिओ वापरकर्त्यांकडून खूप वसंत केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- Raj Thackeray | राज्यात ठाकरे विरुद्ध शिंदे गट वाद सुरु असताना राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले ‘हे’ आदेश
- Urfi Javed | बोल्ड अंदाजासह ‘उर्फी जावेद’चे नवीन गाणे रिलीज
- Kishori Pednekar | ‘मशाल’ चिन्ह मिळाल्यानंतर किशोरी पेडणेकरांचा शिंदे गटाला इशारा, म्हणाल्या…
- Kishori Pednekar | उषःकाल आतापासून सुरू झाला; चिन्ह मिळाल्यानंतर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया
- Upcoming Vivo Mobile | लवकरच होणार Vivo ची ‘ही’ मोबाईल सिरिज लाँच
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
