रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ पुण्यात पुन्हा एकदा धडकणार, अशी माहिती समोर येत आहे.
यावर पत्रकारांनी विनायक राऊत यांना प्रतिक्रिया विचारली असता, अशा तोफा उडत असतात आणि भरपूर उडाल्या आहेत, शिवसेनेची जी डरकाळी आहे ती १४ मे ला लोकांनी पाहिली आहे असे जोरदार उत्तर विनायक राऊत यांनी दिले आहे.