Share

या निकालाने असा गुन्हा करण्याची कोणाची हिम्मत होणार नाही-विजया रहाटकर

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील तिन्ही दोषींना नगरच्या सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. कोपर्डी प्रकरणात न्यायालयाने तिन्ही नराधमांना सुनावलेल्या शिक्षेवर महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी समाधान व्यक्त केल आहे. या कठोर शिक्षेमुळे वाईट प्रवृत्तींवर जरब तर बसेलच पण अशा प्रकारे गुन्हा करण्याची कोणाची परत हिम्मत होणार नाही अस मत देखील रहाटकर यांनी व्यक्त केलं. या खटल्यामुळे कायद्याच राज्य निर्माण होईल आणि लोकांचा कायद्यावरील विश्वास सुद्धा अजून दृढ होईल अस देखील रहाटकर म्हणाल्या आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!