Share

‘झोपडपट्टी फुटबॉल संघ संपूर्ण देशात तयार करणार’ – विजय बारसे

Published On: 

नागपूर: ज्यांच्या जीवनावर झुंड चित्रपट साकारण्यात आला ते फुटबॉल प्रशिक्षक व स्लम सॉकरचे संस्थापक विजय बारसे सोलापुरात आले होते. माजी आमदार नरसय्या आडम यांच्या उपस्थितीत विजय बारसे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. झुंड चित्रपटमध्ये ज्या प्रमाणे झोपडपट्टी फुटबॉल संघ दाखवण्यात आला. तसेच संघ देशातील प्रत्येक शहरात यापुढे पहावयास मिळतील. त्यासाठी स्लम सॉकर संघटना काम करणार असल्याची माहिती विजय बारसे यांनी सोलापुरात दिली.

विजय बारसे यांच्या हस्ते सोलापुरातील झोपडपट्टी भागातील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. कुर्बान हुसेन नगर या झोपडपट्टीतील रहिवासी श्रेया शिंदे, ओसामा बेग, वरद हक्के या तीन धावपटूंनी दिल्ली येथील राष्ट्रीय ऑलम्पिक स्पर्धेत विविध गटात सुवर्ण पदक मिळवले. या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत विजय बारसे यांनी सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन दिले.

महत्वाच्या बातम्या: 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!