Share

VIDEO : भाजपच्या नेत्यांना खासगीत विचारा ते सांगतील – रोहित पवार

Published On: 

पुणे : भारतीय जनता पार्टी हे ऑक्टोबर पर्यंत सरकार पाडण्याच्या प्रयत्नात आहे अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली होती. या प्रकरणावर प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी संजय राऊत यांच समर्थन करत भाजपालाच इशारा दिला आहे.

मी पाहिलेले पवार वेगळे आहेत त्यांच्याविषयी बदनामीकारक गैरसमज पसरवले गेले – संजय राऊत

भारतीय जनता पार्टीचे नेते हे स्वतःला हुशार समजत असतील तर आमच्या महाविकास आघाडीत त्यांच्यापेक्षा जास्त हुशार माणसं आहेत असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे. एवढ्यावरच रोहित पवार थांबले नाहीत तर पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रत्येक निर्णय चर्चा करून घेतला जातो. भाजप सरकारच्या काळात एका व्यक्तीची मक्तेदारी आणि हुकूमशाही होती. त्यांच्या नेत्यांना खासगीत विचारल तर ते नक्की सांगतील असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.

‘परीक्षा आजच्या उद्या घेता येतील मात्र विद्यार्थांच्या आरोग्याचा विचार केंद्र सरकारने केला पाहिजे’

पारनेर नगरपंचायतीतील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी अलीकडेच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यामुळं आघाडीतील दोन प्रमुख पक्षांमध्ये वर्चस्वाचं राजकारण सुरू झाल्याची चर्चा होती. महाविकास आघाडीमध्ये समन्वय नसल्याचंही बोललं जात होतं. विरोधी पक्षाकडून सुरुवातीपासूनच असे आरोप होते. त्यात या घटनेनं भर पडली आहे. यावर पारनेर येथे प्रश्न विचारला असता रोहित पवार यांनी हे उत्तर दिलं आहे.

पहा काय म्हणाले रोहित पवार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!