Share

मला प्राध्यापकी करण्यात जास्त रस – रघुराम राजन

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा –  रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी राज्यसभेची ऑफर फेटाळली आहे. आम आदमी पार्टीनं त्यांना ही ऑफर दिली होती.रघुराम राजम हे एक नामवंत अर्थतज्ज्ञ आहेत. रूपयाची घसरण चालू असताना रिझर्व बॅंकेला त्यांनी मोठ्या प्रमाणात सावरलं होतं. राजन यांना आम आदमी पक्षाने दिल्लीतून राज्यसभेवर जायची ऑफर दिली. पण ती त्यांनी स्वीकारलेली नाही. ‘मला अमेरिकेतल्या शिकागोमध्ये प्राध्यापकी करण्यात जास्त रस आहे, आणि ते काम मी पुढचा काही काळ थांबवणार नाही, असं छोटंसं निवेदन राजन यांनी प्रसिद्ध केलंय’. दिल्लीतून राज्यसभेवर 3 खासदार जातात. येत्या जानेवारीत दिल्लीचे लोकप्रतिनिधी राज्यसभेसाठी मतदान करतील. दिल्लीत सध्या आपच्या 66 जागा असल्यानं राज्यसभेवर कोण जाणार हे ठरवणं ‘आप’च्याच हातात आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!