Share

असे असेल तर नाही चालणार व्हॉट्सअॅपचे ‘रिकॉल’ फिचर

Published On: 

व्हॉट्स अॅपने नुकतेच पाठवलेला मेसेज डिलिट करण्याचे फीचर अपडेट केले आहे.

नव्या फीचरमुळे चुकून गेलेला मेसेज डिलिट करण्याची सोय मिळणार आहे. व्हॉट्स अॅपने आइओएस आणि विंडोजसाठी हे रिकॉल फीचर दिले आहे. सध्या खूपच चर्चेमध्ये असलेले हे ‘रिकॉल’ फीचर या ५ स्थितींमध्ये मात्र तुम्ही वापरू शकणार नाहीत.

कोणत्या परिस्थितीमध्ये ‘रिकॉल’ फीचर चालणार नाही ?

1. व्हॉट्स अॅपचे ‘रिकॉल’ फीचर वापरण्यासाठी ते मेसएज पाठवणारा आणि मिळणारा अशा दोघांकडेही त्याचे अपडेटेड व्हर्जन असणं गरजेचे आहे.

2. नव्या फीचरनुसार, व्हॉट्स अॅप यूजर ब्रॉडकास्ट लिस्टद्वारा पाठवलेले मेसेज रिकॉल केले जाऊ शकत नाहीत.

3. पाठवलेला मेसेज रिकॉल करण्यासाठी केवळ ७ मिनिटांचा अवधी दिला जातो. म्हणजे ७ मिनिटांनंतर तुम्ही पाठवलेला मेसेज रिकॉल करू शकणार नाही.

4. समोरच्या व्यक्तीने न वाचलेला मेसेजच केवळ रिकॉल केला जाऊ शकतो. तुम्हांला मेसेज वाचला आहे की नाही हे ब्लू टिकवरून समजेल.

5. जर तुम्ही एखादा मेसेज कोट करून रिप्लाय केला असेल तर तो तुम्ही डिलिटि / रिकॉल करू शकणार नाही.

तुम्ही एखादा मेसेज रिकॉल केल्यास समोरच्या व्यक्तीला ते समजू शकते. कारण तेथे तुमच्या मेसेज ऐवजी केलेला मेसेज रिकॉल करण्यात आला आहे असे दिसेल.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!