Share

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना मातृशोक

Published On: 

नवी दिल्ली : गेले ५ महिने देशासह जगावर कोरोनाचे संकट घोंघावत आहे. या परिस्थितीशी सामना प्रत्येक नागरिक करत असताना योग्य उपाययोजनांसाठी आरोग्यमंत्रालयाची कमान सांभाळणाऱ्या केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या मातोश्रींचे निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या.

डॉ. हर्ष वर्धन यांच्या मातोश्रींवर गेल्या अनेक दिवसांपासून हृदयरोगही संबंधित उपचार सुरु होते.  मातोश्रीचे निधन झाल्याचे हर्ष वर्धन यांनी ट्विटवर सांगितले. यानंतर देशभरातून त्यांना अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी मातोश्रींच्या निधनाने अतिशय दु:ख झाल्याचे सांगत, मी पृथ्वीतलावावरील सर्वात प्रिय व्यक्तीला गमावल्याचे त्यांनी म्हटलंय.

‘एकनाथ खडसे हे भाजपचे बाहुबली, त्यांना कटप्पाने मारले’: अब्दुल सत्तार

“आज सकाळी ह्रदयरोगाचा झटका आल्याने ती स्वर्गवासी झाली आहे. माझ्यासाठी विशाल व्यक्तीमत्व, मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान असलेली आई गेल्याने मी पोरका झाला आहे, तिची उणीव कुणीही भरून काढू शकत नाही,” असे म्हणत हर्ष वर्धन यांनी अतिशय भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी एक फोटो देखील शेअर केला आहे.

पालकमंत्र्यांचा सगळा वेळ ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून आपले बगलबच्चे नेमण्याच्या प्रयत्नात गेला- आ. विखे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!