Share

दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या सामन्यावर विराट म्हणाला…

Published On: 

🕒 1 min read

ऑस्ट्रेलिया : भारताचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली याने बॉक्सिंग डे टेस्टमधल्या पहिल्या दिवसाच्या खेळानंतर टीम इंडियाचं कौतुक केलं आहे. भारतीय टीमचा कर्णधार विराट पितृत्वाच्या रजेसाठी हा दौरा अर्धवट सोडून भारतात परतला आहे.  विराटच्या गैरहजेरीमध्ये अजिंक्य रहाणे  टीम इंडियाचा कर्णधार आहे. उरलेल्या तीन मॅचमध्ये भारताचं नेतृत्व करेल चांगलं राहणे चांगले करेल असा विश्वास विराट कोहलीने दाखवला.

पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या निराशाजनक पराभवानंतर आज अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात आश्वासक खेळी केली. जसप्रीत बुमराहच्या धारदार गोलंदाजीच्या बळावर अवघ्या  १९५ धावांवर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव गुंडाळला.

पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर विराट कोहलीने ट्विट करून टीम इंडियाचं कौतुक केलं. ‘पहिल्या दिवशी आम्ही टॉपवर राहिलो. बॉलरनी शानदार कामगिरी करून ठोस अंत केला,’ असं विराट ट्विट मध्ये म्हणाला म्हणाला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!