Share

यूक्रेन – रशियातली चर्चा हस्तांदलोनाने पडली पार, रशियन सरकारी चॅनलचं ट्विट

Published On: 

Russia  Ukraine War : दोन दिवसापूर्वी रशिया – युक्रेनची चर्चा झाली होती परंतु ही चर्चा वायफळ गेली आहे असे दिसत होते. परंतु काल हस्तांदोलन करत रशिया आणि युक्रेनमध्ये चर्चा झाली. आणि या चर्चेचा व्हिडिओ रशियन सरकारी चॅनलने ट्विट केला आहे.

चर्चेवेळी या अटी घालण्यात आल्या –

युक्रेन आणि रशियाने चर्चा करते वेळी काही अटी ठेवण्यात आल्या होत्या. ती अट म्हणजे चर्चेवेळी गोळीबार आणि हल्ला तत्काळ थांबविले जावे अशी अट युक्रेनने घातली होती. ही माहिती समोर आली आहे. पण रशियाकडून कोणतीही माहिती समोर आली नाही. माहिती नुसार मागच्या चर्चेवेळी देखील अशीच अट घालण्यात आली होती. कालच्या चर्चेवेळी ३ अटी शर्ती ठेवण्यात आल्या होत्या असे सांगितले जात आहे. युक्रेनवर रशियाने तीव्र हवाई हल्ले केले. युद्ध संपण्याचे नाव घेत नव्हते, या चर्चेतून काहीतरी मार्ग निघेल याची लोक वाट पाहत आहेत. अद्यापही काही माहिती समोर आली नाही.

रशियाचे ९ हजार सैनिक मारले गेले, युक्रेनने केला होता दावा –

युद्ध सुरूच असल्यामुळे चर्चेचा काही फायदा झाला नाही दिसत होते. युक्रेनने रशियाशी काहीही चर्चा करणार नाही, चर्चेला थेट युक्रेनने नकार दिला होता. त्यामुळे हे युद्ध थांबेल असं आता तरी वाटत नाहीत. युक्रेनला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले परंतु युक्रेन रशियापुढे अजून झुकलेला नाही. रशियाचे ९ हजार सैनिक मारले गेले असा दावा युक्रेनने केला आहे. भारतातील अनेक लोक अजूनही युक्रेनमध्ये अडकले आहेत. या लोकांना बाहेर काढण्यासाठी अनेक प्रयत्न चालू असल्याचे सांगितले जात होते. पण आता हस्तांदोलन चर्चेतून काहीतरी मार्ग निघेल.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!