Share

हत्या झालेल्या शिवसैनिकांच्या कुटुंबीयांची उद्धव ठाकरे आज घेणार भेट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे नगर येथे येणार दौऱ्यावर येणार आहेत. काहीदिवसांपूर्वी शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे या शिवसैनिकांची केडगाव येथे निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्यामुळे कोतकर व ठुबे कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी उद्धव ठाकरे नगरला येणार आहेत.

७ एप्रिल रोजी केडगाव येथील शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गोळ्या घालून व गळा चिरून हत्या करण्यात आली होती. त्याचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अरूण जगताप, आ. संग्राम जगताप, भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले, काँग्रेसचे नगरसेवक विशाल कोतकर यांच्यासह ३० जणांविरूध्द गुन्हा दाखल असून आ. संग्राम जगताप यांना पोलिसांनी अटक केली आहे.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!