Share

हिंगोलीतील दोन्ही कोरोना बधिताचे अहवाल निगेटिव्ह ; हिंगोलीकरांसाठी चांगली बातमी

Published On: 

हिंगोली : जिल्ह्यात असलेल्या एका कोरोना बाधित रुग्णाचा उपचारानंतर घेण्यात येणार दुसरा अहवालही निगेटिव्ह आला आहे. १४ दिवसांच्या उपचारानंतर या रुग्णाचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला होता त्यानंतर त्याचा दुसरा अहवालही निगेटिव्ह आला असल्याने वैद्यकीय विभागाला दिलासा मिळाला आहे. शहरात आता पर्यंत एकच कोरोना बाधित होता त्यामुळे त्या रुग्णाचे दोनीही अहवाल निगेटिव्ह आल्याने आता शहरात एकही कोरोना बाधित रुग्ण नसून शहर कोरोना मुक्त झाले आहे. परंतु असे असले तरी संचारबंदीचे नियम पाळणे आवश्यक आहे.

दरम्यान, १४ दिवसांचे उपचार केल्यानंतर हि थ्रोट स्वॅब नमुना तपासणी केली जाते आहे. हिंगोली व सेनगाव तालुक्यातील काही नागरिक कामानिमित्त विविध शहरात राहत होते ते १५ एप्रिल रोजी परतले असल्याने त्यांची तपासणी करावी अशी मागणी शिवसेनेचे लोकसभा सहसंपर्क प्रमुख यांनी जिल्हा अधिकाऱ्याना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

तसेच ज्या-ज्या गावातील हे नागरिक आहेत त्या गावरकऱ्यांनी त्यांची तपासणी करून क्वारंटाईन करण्याची सोया उपलब्ध करून देण्याची तयारी असल्याचे दैनिक मटाच्या वृत्तात म्हंटले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!