Share

पुणेरी पत्रकाराच्या खोचक प्रश्नाने ट्रम्पनाही केलं निरुत्तर

Published On: 

🕒 1 min read

वॉशिंग्टन : पुणेरी खोचकपणाचे किस्से विनोदाने सगळीकडेच सांगितले जातात. पण काल अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या सर्वांनाच एका पुणेरी थेट प्रश्नाने अवाक केलं.

‘तुम्ही जे खोटं बोलता, तुम्हाला तुमच्या अप्रमाणिकपणाबद्दल पश्चात्ताप वाटतो का ? हा प्रश्न जगातील सर्व शक्तीमान अशा गणल्या गेलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भर पत्रकार परिषदेत विचारला गेला आणि व्हाईट हाऊसचा पत्रकार कक्ष अवाक झाला. हा प्रश्न विचारणारे दुसरे तिसरे कोणी नव्हे, ते होते पुण्याचे पत्रकार शिरीष दाते. त्यांनी प्रश्न विचारताच सारे कॅमेरे त्यांच्या दिशेने रोखले गेले आणि ते प्रकाश झोतात आले.

पत्रकाराकडून असा प्रश्न आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प काहीसे अस्वस्थ झाले. त्यांनी पुन्हा प्रश्न विचारायला सांगितला. त्यावर दाते यांनी पुन्हा तोच प्रश्न केला. त्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी काहीही प्रतिक्रिया न देता तसेच उत्तर देणं टाळत दुसर्‍या पत्रकाराच्या प्रश्नाकडे वळले.

कोरोनाकडे संकट म्हणून नव्हे संधी म्हणून बघा- हसन मुश्रीफ

प्रिय फेसबुक… ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी फेसबुकलाच केली ‘हि’ आश्चर्यकारक मागणी

Breaking News : श्रीनिवास पवारांच्या घरी पार पडली महत्वाची बैठक

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!