🕒 1 min read
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेतली होती. त्यातच आता शिवसेनाही याच मैदानावर औरंगाबाद शिवसेनेच्या वर्धापन दिनी ८ जूनला जाहीर सभा घेणार आहे. ८ जूनला होणाऱ्या या सभेविषयी आता शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी माहिती दिली आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
