नवी मुंबईतील कोपर खैरणे मधील अलायंस नेष्टर या इमारतीच्या आवारात सापांचा खूप मोठा वावर असून,आज दुपारी साडेबारा च्या सुमारास एक साप आला,मात्र त्याच वेळी मुंगूस तिथे आल्याने साप आणि मुंगुस यांच्यात संघर्ष सुरू झाला,यात मुंगुसाने सापाला गवताडीत ओढत नेले,
हा संपूर्ण प्रकार एका लहान मुलाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला.